This app isn't in any of our charts yet.
With New Updates
श्री समर्थांचा ग्रंथराज दासबोध PropCare आपल्यापर्यंत सार्थ पोहचवीत आहोत.
ग्रंथराज दासबोधात समर्थांनी 'यत्न तो देव जाणावा ' असे म्हणून प्रयत्नवादाला परमेश्वरी स्तरावर मान्यता दिली व 'अचूक यत्न करावा' असे म्हणून प्रयत्नवादाचे मर्मही सांगितले आहे. या ग्रंथात एकूण २० दशक असून, प्रत्येक दशकात १० समास म्हणजे एकूण सर्वमिळून २०० सामासांचा हा ग्रंथ आहे. श्री समर्थांच्या कृपेने असा हा ग्रंथराज दासबोध दररोज PropCare च्या माध्यमातून सार्थ आपल्यापर्यंत पोहचवीत आहोत.
past month, based on 1 day
Downloads
Low confidence164
From install count ÷ months since release
In-app revenue
$0
No in-app purchases
Ads
$0
No ads
Total
$0
In-app + ads
Google Play only. Downloads from daily Top free ranks (or the store's install count); in-app revenue from Top grossing ranks, calibrated on AppTweak's US estimates, or else from downloads; ads from public ad benchmarks. Not reported figures.