Similar apps
Compare allApp info
- Installs
- 100+
- Category
- Music & Audio
- Content rating
- Everyone
- Version
- 1.0.0
- Released
- Feb 3, 2025
- Last updated
- 3 Feb 2025
- In-app purchases
- No
- Contains ads
- No
- Promo video
- No
- Requires Android
- 5.0
Loading…
This app isn't in any of our charts yet.
आम्ही तुमच्या आवडत्या **रेडिओ शारंगधर** ॲपमध्ये काही नवीन सुधारणा आणि अद्यतने आणली आहेत! 🚀 ✅ स्ट्रीमिंग कार्यक्षमता सुधारली – आता आणखी जलद आणि स्थिर रेडिओ प्लेयर 🎶 ✅ ऑटो-रीकनेक्ट फिचर – नेटवर्क डिस्कनेक्ट झाल्यास रेडिओ आपोआप सुरू होईल ✅ बॅकग्राउंड प्ले सुधारणा – आता इतर ॲप्स वापरत असताना देखील रेडिओ ऐका 🎧 ✅ यूजर इंटरफेस अद्यतन – आता अधिक आकर्षक आणि सोपा डिझाइन ✨ तुमच्या अभिप्रायाचा आम्हाला नेहमीच आनंद असतो! कृपया तुमचा प्रतिसाद द्या आणि रेटिंग देऊन आम्हाला मदत करा. ⭐⭐⭐⭐⭐
🎧 रेडिओ शारंगधर – आवाज मेहकरचा! 📻
✨ *गीत-संगीताचा आस्वाद व ज्ञान मनोरंजनाने भरपूर जेथे मोबाइल तेथे *रेडिओ शारंगधर* अविरत तुमच्या सोबत! प्रवास असो वा असो कामाची व्यस्तता! हे ॲप डाउनलोड करून जगभर कुठेही ऐका आणि स्थानिक कार्यक्रमांचा आनंद घ्या तसेच कार्यक्रमात सहभागी व्हा! 🎶 *24x7अप्रतिम मराठी हिंदी गीत संगीत आणि मनोरंजन* 📢 *स्थानिक कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण तसेच कार्यक्रम सादरीकरणाची संधी 📚 *शिक्षण, आरोग्य, कृषी आणि महत्त्वाच्या विषयावर आधारित कार्यक्रम* 🌍 *जगभरात कुठूनही कनेक्ट होण्याची सुविधा व आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीचे माध्यम! 🎙 उद्योग व्यवसाय यातील यशोगाथा, स्थानिक कलाकारांच्या मुलाखती, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम आणि बरच काही *आपल्या गावच्या संस्कृतीशी जोडलं जाण्यासाठी आत्ताच ॲप डाउनलोड करा!* 📲👇 संपर्क: 9421614596