nice service
very very very good nice opportunity for earning
हे ॲप कोणीच डाउनलोड करू नका एक तर या ॲप मध्ये बुकिंग पडत नाही जरी बुकिंग पडली तर ते बकरा गाडी बघत असतात म्हणजे जो एकदम कमी रेट ने जाईल म्हणजे मार्केट पेक्षाही कमी रेट ने जाईल अशा गाड्या ते शोधत असतात अशा लोकांमुळे ट्रॅव्हल्स लाईनची नुकसान करत आहे आणि कधीही हे नीट बोलणार नाही बुकिंग टाकल्यानंतर एक लेडीज असते त्यांना तर बिलकुल पद्धत नाहीये बोलायची यांना फक्त कमिशन खायचे असते बाकी ड्रायव्हर लोकांचा ते कधीच विचार करत नाही. याविषयी मी त्यांना खूप वेळेस बोललेलो आहे तरी ते ऐकत नाही बकराच गाडी बघतात
9 people found this helpful
thx apps
kuber cab is good cab service for all maharashtra got good-looking with good rated
I attached my cab with Kuber cab it's very professional company and give us good booking with good rates